• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाषणाला ट्रोल करणाऱ्यांना पार्थ पवारांनी दिलं खणखणीत उत्तर
  • VIDEO : भाषणाला ट्रोल करणाऱ्यांना पार्थ पवारांनी दिलं खणखणीत उत्तर

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 06:24 PM IST | Updated On: Mar 20, 2019 06:31 PM IST

    गोविंद वाकडे, पिंपरी चिंचवड, 20 मार्च : आपल्या पहिल्या भाषणामुळे ट्रोल झालेले पार्थ पवार यांनी अखेर आपलं मत न्यूज 18 लोकमतकडे व्यक्त केलं. 'कमी बोलायचं आणि जास्त काम करायचं' असं म्हणत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. पार्थ पवार यांचा उद्या वाढदिवस आहे त्यानिमित्ताने वडगाव मावळमध्ये त्यांच्या अभिष्टचिंतन आणि प्रचारासाठी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading