• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पालकांनो, बाळांकडे लक्ष द्या! चिमुरड्याने गिळले नाणे!
  • VIDEO : पालकांनो, बाळांकडे लक्ष द्या! चिमुरड्याने गिळले नाणे!

    News18 Lokmat | Published On: Jul 13, 2019 05:31 PM IST | Updated On: Jul 13, 2019 05:31 PM IST

    अहमदनगर, 13 जुलै : अहमदनगर जिल्ह्यातील भिगांर येथील अरण्य गुलभेले या अडीच वर्षीय चिमुरड्याने पैशाचे नाणे गिळल्याची घटना घडली. त्यानंतर त्याचे पोट दुखायला लागले. आई-वडिलांनी आधी घरगुती काहीसे उपचार केले. पण, अर्णय याला काहीच फरक पडला नाही. वडील अनिलकुमार यांनी दुसर्‍याच क्षणी तारकपूर येथील पालवे गॅस-स्ट्रो हिल या रुग्णालयात दाखल केले. डॉ. संतोष पालवे यांनी अँडोस्कोपी करून अखेर हे नाणे बाहेर काढलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading