• VIDEO :अशा प्रकारे भारताने पाडलं पाकचं F16 विमान!

    News18 Lokmat | Published On: Feb 27, 2019 04:52 PM IST | Updated On: Feb 27, 2019 04:52 PM IST

    27 फेब्रुवारी : भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेनं नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading