S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'पाकिस्तानला शांततेची नव्हे, शक्तीचीच भाषा कळते'
  • VIDEO: 'पाकिस्तानला शांततेची नव्हे, शक्तीचीच भाषा कळते'

    News18 Lokmat | Published On: Feb 27, 2019 04:09 PM IST | Updated On: Feb 27, 2019 04:25 PM IST

    मुंबई, 29 फेब्रुवारी : भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत. यासंदर्भात न्यूज18 लोकमतशी बोलताना ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी ''पाकिस्तानला शांततेचा नव्हे, तर शक्तीची भाषा कळते,'' अशी प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close