• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: महिला सैनिकांचा गौरव करण्यासाठी पी.व्ही. सिंधूनं केलं काही असं
  • VIDEO: महिला सैनिकांचा गौरव करण्यासाठी पी.व्ही. सिंधूनं केलं काही असं

    News18 Lokmat | Published On: Feb 25, 2019 05:46 PM IST | Updated On: Feb 25, 2019 06:24 PM IST

    पी.व्ही. सिंधूनं बंगळुरूमधील एरो इंडिया 2019 मधील 'एअर-शो'ला उपस्थिती लावली. यावेळी सिंधूनं भारतीय हवाईदलाच्या खात्यात नुकत्याच दाखल झालेल्या 'तेजस' विमानातून उड्डाणही केलं. हवाई दलात महिला सैनिकांनी केलेल्या उत्तम कामगिरीचा गौरव करण्यासाठी सिंधूनं 'तेजस' विमानातून उड्डाण केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी