• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोहन भागवतांनी केलं मोदी-शहांचं कौतुक, म्हणाले...
  • VIDEO : मोहन भागवतांनी केलं मोदी-शहांचं कौतुक, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 8, 2019 05:18 PM IST | Updated On: Oct 8, 2019 05:19 PM IST

    नागपूर, 08 ऑक्टोबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सव नागपूरमध्ये पार पडला. HCLचे अध्यक्ष शिव नाडर यावेळेस उपस्थित होते. कलम ३७० हटवल्यावरून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं यावेळेस सरसंघचालक मोहन भागवत यांनी कौतुक केलं. चांद्रयान मोहिमेचाही त्यांनी उल्लेख केला. सागरी सुरक्षा, मॉब लिंचिंग यावरही भागवत बोलले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी