• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोदींमुळेच कलम 370 हटवणे शक्य झालं, अमित शहांचा दावा
  • VIDEO : मोदींमुळेच कलम 370 हटवणे शक्य झालं, अमित शहांचा दावा

    News18 Lokmat | Published On: Oct 8, 2019 05:07 PM IST | Updated On: Oct 8, 2019 05:07 PM IST

    बीड, 08 ऑक्टोबर : जम्मू आणि काश्मीरसाठीचं कलम ३७० हे मोदींमुळेच हटवणं शक्य झालं, असं विधान आज गृहमंत्री अमित शहांनी केलं. ते बीडच्या सावरगावमध्ये बोलत होते. कलम ३७० हटवण्याचा विरोध करणाऱ्यांना जाब विचारा, कलम ३७० रद्द केल्यामुळे देश खऱ्या अर्थानं एकसंध झाला, असं शाह म्हणाले. त्यांनी त्यांच्या भाषणात पंकजा मुंडेंच्या कामाचं कौतुक केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading