S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • Video : कॅन्सरवर 5 महिने उपचार केल्यानंतर सोनाली बेंद्रे मायदेशी परतली
  • Video : कॅन्सरवर 5 महिने उपचार केल्यानंतर सोनाली बेंद्रे मायदेशी परतली

    Published On: Dec 3, 2018 07:18 PM IST | Updated On: Dec 3, 2018 07:18 PM IST

    कॅन्सरवर उपचार करण्यासाठी न्यूयॉर्कला गेलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे मायदेशी परतली आहे. सोमवारी रात्री ती मुंबईच्या विमानतळावर पोहचली. याचवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोनालीने मला हाय ग्रेड कॅन्सर झाला असल्याचं सांगितलं होतं. त्यावर योग्य ते उपचार घेण्यासाठी सोनाली न्यूयॉर्कमध्ये गेली होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close