• Video : नवरा असावा कसा, सांगतेय हर्षदा खानविलकर!

    News18 Lokmat | Published On: Dec 6, 2018 07:54 PM IST | Updated On: Dec 6, 2018 07:54 PM IST

    कलर्स मराठीवरील नवरा असावा तर असा या कार्यक्रमाने नुकतेच 300 एपिसोड पूर्ण केलेत. यानिमित्ताने शोच्या सूत्रसंचालक हर्षदा खानविलकर यांच्यासह संपूर्ण टीमने जोरदार सेलिब्रेशन केलं. हर्षदा खानविलकरांनी सांगितल्या काही आठवणी..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी