• मुंबईत पूल कोसळल्यानंतरचा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 14, 2019 08:29 PM IST | Updated On: Mar 14, 2019 08:38 PM IST

    मुंबई, 14 मार्च : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सजवळील पादचारी पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 10 ते 12 जण जखमी झाले आहे. सीएसएमटीकडून टाईम्स आॅफ इंडियाकडे जाणाऱ्या पादचारी पुल हा दुर्घटनाग्रस्त झाला आहे. ऐन संध्याकाळच्या सुमारासही घटना घडली आहे.जखमींना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading