• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जवानांच्या शौर्याचं श्रेय कुणीही घेता कामा नये - उद्धव ठाकरे
  • VIDEO : जवानांच्या शौर्याचं श्रेय कुणीही घेता कामा नये - उद्धव ठाकरे

    News18 Lokmat | Published On: Feb 27, 2019 09:12 PM IST | Updated On: Feb 27, 2019 09:15 PM IST

    मुंबई, 27 फेब्रुवारी : 'पाकिस्तानने याआधीही आगळीक केली आहे, आजही करू शकतो आणि उद्याही करू शकतो याबद्दल काही सांगता येत नाही' अशी भीती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. तसंच 'काल वायू दलाने 300- 350 अतिरेक्यांचा खात्मा केला, मी त्यांना सलाम करतो. सर्व राजकीय पक्षांनी आणि नागरिकांनी संयम राखला पाहिजे. तसंच जवानांच्या शौर्याचं श्रेय कुणीही घेता कामा नये आणि त्यांचं खच्चीकरण होईल असं विधानही कुणी करू नये', असा सल्लाही त्यांनी दिली. ते मुंबईत बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी