• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : गडकरींसमोर नितीन मुकेश यांनी गायलं 'जिस देश में गंगा बहती है' गाणं
  • VIDEO : गडकरींसमोर नितीन मुकेश यांनी गायलं 'जिस देश में गंगा बहती है' गाणं

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 09:13 PM IST | Updated On: Jun 1, 2019 09:13 PM IST

    नागपूर, 01 जून : केंद्रीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल नितीन गडकरी यांचा नागपूरमध्ये जंगी सत्कार करण्यात आला. त्यांनी लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. तसंच त्यांच्याकडे पुन्हा एकदा केंद्रीय दळणवळण खात्याचा भार सोपवण्यात आलाय..त्यामुळे त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पार्श्वगायक नितीन मुकेश यांच्या गीतांचा कार्यक्रम झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी