News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पार्थबद्दल फेसबुकवर पोस्ट का लिहिली? रोहित पवारांनी दिलं उत्तर
  • VIDEO : पार्थबद्दल फेसबुकवर पोस्ट का लिहिली? रोहित पवारांनी दिलं उत्तर

    News18 Lokmat | Published On: Apr 3, 2019 05:27 PM IST | Updated On: Apr 3, 2019 05:27 PM IST

    03 एप्रिल : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू रोहित पवार यांनी न्यूज18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चामध्ये हजेरी लावली. यावेळी त्यांनी पवार कुटुंबातील गृहकलहापासून ते पंतप्रधान मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. तसंच पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरुन फेसबुकवर पोस्ट का टाकली याबद्दलही खुलासा केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी