• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रफुल्ल पटेलांच्या कारवाईवर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : प्रफुल्ल पटेलांच्या कारवाईवर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 05:43 PM IST | Updated On: Jun 1, 2019 05:43 PM IST

    मुंबई, 01 जून : राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत मॅरेथॉन बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रफुल्ल पटेल यांनी बाजू मांडली. कुणी सुडाचे राजकारण करत असेल तर ते योग्य नाही. पटेल हे योग्य ते उत्तर देतील, असं सांगत त्यांनी पटेलांची पाठराखण केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी