• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : या 10 दिवसात राष्ट्रवादी-काँग्रेसला पडणार खिंडार, चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
  • VIDEO : या 10 दिवसात राष्ट्रवादी-काँग्रेसला पडणार खिंडार, चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

    News18 Lokmat | Published On: Jul 18, 2019 05:04 PM IST | Updated On: Jul 18, 2019 05:04 PM IST

    सोलापूर, 18 जुलै : कॉंग्रेस राष्ट्रवादीचे काही आमदार या आठवड्यात राजीनामा देतील, असा दावा भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्त्वाचा आत्मविश्वास खचला आहे. ते राजीनामा देवून हातपाय गाळत आहेत, असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी