News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शरद पवारांच्या भेटीनंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : शरद पवारांच्या भेटीनंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Mar 20, 2019 06:56 PM IST | Updated On: Mar 20, 2019 06:56 PM IST

    20 मार्च : अमरावतीचे अपक्ष आमदार आणि युवा स्वाभिमानी पक्षाचे नेते रवी राणा यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीने अमरावती लोकसभेसाठी पाठिंबा द्यावा, अशी मागणी राणा यांनी केली आहे. नवनीत कौर राणा यांच्यासाठी जागा मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी