Home /News /video /

VIDEO : नवनीत राणांनी चालवली सायकल, दिला हा संदेश

Youtube Video

अमरावती, 19 जानेवारी : अमरावती शहरात पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या वतीने पर्यावरणाच्या रक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीस शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सायकल रॅलीत राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, राज्यमंत्री बच्चू कडू आणि खासदार नवनीत राणा यांनी सायकली चालवत या सायकल रॅलीत सहभाग घेतला. शहरातील जिल्हा क्रीडा संकुलात सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी विजेत्यांना ११ सायकली देण्यात आल्या. यावेळी पर्यावरण बचावसाठी सायकली सर्वांनी चालवा, असं आवाहन करत पालकमंत्री यशोमती ठाकूर,राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा या तिघांनी सायकली चालवत एक अनोखा संदेश दिला.

पुढे वाचा ...

    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Video

    पुढील बातम्या