• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राहुल गांधींची गळाभेट ते राफेल, मोदींचं लोकसभेतील UNCUT भाषण
  • VIDEO : राहुल गांधींची गळाभेट ते राफेल, मोदींचं लोकसभेतील UNCUT भाषण

    News18 Lokmat | Published On: Feb 13, 2019 06:13 PM IST | Updated On: Feb 13, 2019 06:13 PM IST

    13 फेब्रुवारी : सोळाव्या लोकसभेचा आजचा शेवटचा दिवस होता. अधिवेशन संपताना सगळेच सदस्य आज जुन्या आठवणीत रमले होते. शेवटच्या सत्रात सर्वच पक्षांच्या सदस्यांनी आपल्या भावना वक्त करत आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्वात शेवटी भाषण करून पाच वर्षातल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा घेतला आणि फटकेबाजी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी