• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...जेव्हा नरेंद्र मोदी भेटतात पुणेकर रिक्षाचालकाला...
  • VIDEO :...जेव्हा नरेंद्र मोदी भेटतात पुणेकर रिक्षाचालकाला...

    News18 Lokmat | Published On: Apr 24, 2019 06:17 PM IST | Updated On: Apr 24, 2019 06:17 PM IST

    दिल्ली, 24 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाॅलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार याला एक खास मुलाखत दिली. ही मुलाखत पूर्णपणे अराजकीय होती. यात अक्षयकुमारनं राजकीय प्रश्न वगळून पंतप्रधानांना अनेक प्रश्न विचारले. अक्षयच्या अनेक प्रश्नांना मोदींनी दिलखुलास उत्तरं दिली. या मुलाखतीत मोदींनी पुण्याबद्दलचा खूप जुना किस्सा सांगितला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी