S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राष्ट्रपतींना भेटल्यानंतर मोदींनी शपथविधीबाबत दिली 'ही' महत्त्वाची माहिती
  • VIDEO : राष्ट्रपतींना भेटल्यानंतर मोदींनी शपथविधीबाबत दिली 'ही' महत्त्वाची माहिती

    News18 Lokmat | Published On: May 25, 2019 10:11 PM IST | Updated On: May 25, 2019 10:11 PM IST

    नवी दिल्ली, 25 मे : देशात एकहाती बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींनी सत्तास्थापनेचा दावा केला. भाजप आणि एनडीएच्या नेतेपदी मोदींची निवड करण्यात आली. यानंतर संध्याकाळी मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. येत्या ३० तारखेला शपथविधी होणार असल्याचं कळतंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close