S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सगळी प्रकरणं बाहेर काढेन, नारायण राणे आणि राऊतांमध्ये खडाजंगी
  • VIDEO : सगळी प्रकरणं बाहेर काढेन, नारायण राणे आणि राऊतांमध्ये खडाजंगी

    Published On: Feb 19, 2019 10:24 PM IST | Updated On: Feb 19, 2019 10:24 PM IST

    दिनेश केळुसकर,19 फेब्रुवारी : युतीची घोषणा करताना नाणार प्रकल्प अन्यत्र हलवण्याचं मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी मान्य केल्यानंतर सेना खासदार विनायक राऊतांनी भाजपचे जाहीर आभार मानले. पण, नाणारवरून शिवसेना खोटा प्रचार करत असल्याचा आरोप नारायण राणेंनी केला आहे. नाणार प्रकल्प रद्द झाला नसल्याचं राणेंनी म्हटलं आहे. याच नाणारच्या मुद्यावरून राणे आणि राऊत पुन्हा आमनेसामने आले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close