• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नग्न होऊन धावत्या रेल्वेत तृतीयपंथीयाची वसुली, व्हिडिओ व्हायरल
  • VIDEO : नग्न होऊन धावत्या रेल्वेत तृतीयपंथीयाची वसुली, व्हिडिओ व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Dec 15, 2018 05:40 PM IST | Updated On: Dec 15, 2018 05:40 PM IST

    प्रदीप भणगे, कल्याण,15 डिसेंबर : धावत्या रेल्वेत तृतीयपंथी प्रवाशांकडे पैसे मागून दुवा देतात पण काही तृतीयपंथी दादागिरी करतात आणि प्रवाशांना लुटतात. अशा एका तृतीयपंथीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये हा तृतीयपंथी कपडे काढून प्रवाशांकडे थेट 50-50 रुपयांची मागणी करताना दिसतोय. तसंच जे प्रवासी पैसे देत नाहीत, त्यांना मारहाण करत शिवीगाळ केली जातेय. ही शिवीगाळ मराठीतून केली जात असल्यानं हा व्हिडिओ महाराष्ट्रातला असल्याचं स्पष्ट आहे. त्यातही जाणकारांच्या माहितीनुसार, हा व्हिडिओ कल्याण ते कसारा मार्गावर उत्तर भारतात जाणाऱ्या गाडीतला असून हे तृतीयपंथी कल्याणच्या नेतीवली भागात वास्तव्य करणारे आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी