• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बसचा ब्रेक फेल झाला; चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले अनेकांचे जीव
  • VIDEO : बसचा ब्रेक फेल झाला; चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले अनेकांचे जीव

    News18 Lokmat | Published On: Feb 20, 2019 01:40 PM IST | Updated On: Feb 20, 2019 01:40 PM IST

    नागपूर, 20 फेब्रुवारी : नागपुरच्या नरेंद्र नगर भागात रेडिसन ब्रिजजवळ एका बसला अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्यानंतर चालकानं प्रसंगावधान दाखवत रोडच्या बाजूला असलेल्या एका झाडाला आणि एका लोखंडी प्रवेशद्वराला धडक दिली. या अपघातात बसमधील पाच प्रवासी जखमी झाले आहे. चालकानं प्रसंगावधान दाखवलं म्हणून, नाहीतर प्रचंड रहदारीच्या या मार्गावर जो थरार घडला असात त्याची कल्पनाही न केलेली बरी..

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading