• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : तोतया पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओमागचं काय आहे सत्य?
  • SPECIAL REPORT : तोतया पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओमागचं काय आहे सत्य?

    News18 Lokmat | Published On: Jun 16, 2019 06:56 PM IST | Updated On: Jun 16, 2019 06:56 PM IST

    मुंबई, 16 जून : मुंबईच्या पार्ले परिसरात राहणाऱ्या दोन महिलांनी मुंबई पोलिसांच्या टि्वटर हँडलवर एक व्हिडिओ टॅग केला असून, तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलं झालाय. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी मुंबई पोलीस आणि मुंबईकरांना तोतया पोलिसांपासून सावध केलंय. न्यूज १८ लोकमतने जेव्हा या व्हिडिओची रिअलिटी चेक केली तेव्हा वेगळीच माहिती समोर आही. पाहा नेमका काय प्रकार आहे हा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी