• Special Report : अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी?

    News18 Lokmat | Published On: Feb 10, 2019 06:27 PM IST | Updated On: Feb 10, 2019 06:27 PM IST

    ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांचं मुंबईतल्या कार्यक्रमातील भाषण अचानक रोखण्यात आलं. सरकारी धोरणांवर होणारी टीका त्यांना महागात पडली आहे. आणि त्यामुळे सरकार पुन्हा एकदा चहुबाजूंनी टीकेच्या घेऱ्यात सापडलं आहे. पाहुया विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी