• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अशी आहे मुंबई महापालिकेकडील अतिघातक पदार्थ नष्ट करणारी यंत्रणा
  • VIDEO: अशी आहे मुंबई महापालिकेकडील अतिघातक पदार्थ नष्ट करणारी यंत्रणा

    News18 Lokmat | Published On: Feb 21, 2019 10:34 AM IST | Updated On: Feb 21, 2019 10:46 AM IST

    स्वाती लोखंडे, मुंबई, 21 फेब्रुवारी : मुंबईसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या शहरात टँकर पलटी झाल्यामुळे जर अतिघातक पदार्थ रस्त्यावर सांडले, तर अनर्थ ओढावू शकतो. यासाठीच मुंबई महानगरपालिकेनं एक अद्ययावत यंत्रणाच विकत केली आहे. याचं नाव आहे 'हॅझमॅट'. हॅझडस्ट मटेरियल Hazardour Material असा याचा फुल फॉर्म आहे. वेगळ्या ट्रकमध्येच ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. यासाठी पालिकेनं 7 कोटी रुपये खर्च केले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी