• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आणखी आमदार संपर्कात, पण गिरीश महाजनांनी व्यक्त केली ही शंका
  • VIDEO : आणखी आमदार संपर्कात, पण गिरीश महाजनांनी व्यक्त केली ही शंका

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2019 06:10 PM IST | Updated On: Jul 31, 2019 06:10 PM IST

    मुंबई, 31 जुलै : काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी आज भाजपामध्ये जाहीररीत्या प्रवेश केला. आणखी काही आमदार आणि नेते आमच्या संपर्कात आहे, अशी माहिती भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दिली. तसंच अनेक आमदार जरी पक्षात आले असले तरी शिवसेनेसोबतच निवडणूक लढणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी