• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मान्सून आगमनानंतर हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज
  • VIDEO : मान्सून आगमनानंतर हवामान खात्याचा महत्त्वाचा अंदाज

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 04:29 PM IST | Updated On: May 31, 2019 04:29 PM IST

    मुंबई, 31 मे : मान्सूनची चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची यंदा चिंता आणखी वाढणार आहे. संपूर्ण भारतात जून ते सप्टेंबर महिन्यात सामान्य पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. दरवर्षी साधारण 1 जूनला केरळात दाखल होणारा मान्सून यंदा उशीरा येणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचं आगमन झालेलं आहे. पण पुढची वाटचाल संथ गतीने होत आहे. साधारण 6 जूनला मान्सून केरळात येईल, असा ताजा अंदाज आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी