• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईकरांना आता 'या' स्थानकांदरम्यानही करता येईल मोनोरेलने प्रवास
  • VIDEO: मुंबईकरांना आता 'या' स्थानकांदरम्यानही करता येईल मोनोरेलने प्रवास

    News18 Lokmat | Published On: Feb 21, 2019 10:07 AM IST | Updated On: Feb 21, 2019 10:30 AM IST

    मुंबई, 21 फेब्रवारी : वडाळा ते सातरस्ता अशा बहुप्रतीक्षित मोनो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं 27 फेब्रुवारीला लोकार्पण करण्याची तयारी प्राधिकरणाने केली आहे. तसंच चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनो रेल प्रकल्पासाठी प्रस्तावित असणाऱ्या पाच मोनो गाडय़ांच्या खरेदीसाठी 200 कोटी रुपये राखीव ठेवले आहेत. गाडय़ांच्या खरेदीसाठीची निविदा प्राधिकरणाकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading