• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अयोध्या निकालावर मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : अयोध्या निकालावर मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Nov 9, 2019 05:42 PM IST | Updated On: Nov 9, 2019 05:42 PM IST

    नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : सर्वोच्च न्यायालयानं अयोध्या प्रकरणी दिलेल्या निकालाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वागत करतो. देशाची एकात्मता आणि बंधुत्वाचं परिपालन करणारा हा निर्णय आहे. जय-पराजयाच्या दृष्टिकोनातून याकडं पाहू नका,' अशी प्रतिक्रिया सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी