• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोदींचे महाराष्ट्रातले 'हे' 8 शिलेदार घेणार आज शपथ
  • VIDEO : मोदींचे महाराष्ट्रातले 'हे' 8 शिलेदार घेणार आज शपथ

    News18 Lokmat | Published On: May 30, 2019 05:49 PM IST | Updated On: May 30, 2019 05:49 PM IST

    मुंबई, 30 मे : दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या आवारात सायंकाळी 7 वाजता मोदी सरकारचा शानदार शपथविधी पार पडणार आहे. पंतप्रधान मोदींच्या शिलेदारमध्ये राज्यातील 8 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यात नितीन गडकरी, पियूष गोयल, रामदास आठवले, अरविंद सावंत, रावसाहेब दानवे, सुरेश प्रभू, संजय धोत्रे, प्रकाश जावडेकर शपथ घेतील.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी