News18 Lokmat
  • VIDEO : मोदी म्हणाले, 'उद्धव ठाकरे माझे लहान भाऊ'

    News18 Lokmat | Published On: Apr 26, 2019 10:13 PM IST | Updated On: Apr 26, 2019 10:13 PM IST

    मुंबई, 26 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईच्या बीकेसी मैदानावर भव्य सभा पार पडली. यावेळी मोदींनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली. तसंच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा लहान भाऊ म्हणून उल्लेखही केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी