• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : तुम्ही देशद्रोही आहात का? पाकिस्तानातल्या वस्तू विकाल तर याद राखा - मनसे
  • VIDEO : तुम्ही देशद्रोही आहात का? पाकिस्तानातल्या वस्तू विकाल तर याद राखा - मनसे

    News18 Lokmat | Published On: Feb 19, 2019 09:09 AM IST | Updated On: Feb 19, 2019 09:09 AM IST

    मुंबई, 19 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर पाकविरोधात देशात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर पाकिस्तानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन मनसेनं केलं होतं. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या लोअर परळमधील 'फिनिक्स' मॉल, कुर्ल्याच्या 'डॉयर' गारमेंट शॉप जाऊन पाकमधून आलेले कपडे न विकण्याची आवाहन केलं. यानंतर पाकमधून आलेल्या जीन्स जमिनीवर फेकून देण्यात आल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading