News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मनसेला आघाडीत घेण्याची चर्चा? जयंत पाटील म्हणतात...
  • VIDEO : मनसेला आघाडीत घेण्याची चर्चा? जयंत पाटील म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 05:55 PM IST | Updated On: Jul 17, 2019 05:55 PM IST

    मुंबई, 17 जुलै : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेसची जागावाटप बैठक संपली आहे. या बैठकीत मनसेबाबत चर्चा होणार अशी शक्यता होती. तसंच काँग्रेस राष्ट्रवादी जागावाटपचा फॉर्म्युला नक्की झाला नाही, असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी