• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'मनसे फॅक्टर'चा फायदा होईल, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
  • VIDEO : 'मनसे फॅक्टर'चा फायदा होईल, राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

    News18 Lokmat | Published On: May 20, 2019 04:57 PM IST | Updated On: May 20, 2019 04:57 PM IST

    मुंबई, 20 मे : राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला एक्झिट पोलपेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा केला आहे. तसंच मनसे फॅक्टरही यात मोठं काम करेल, असाही विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी