• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आकाशवाणी आमदार निवासाच्या लिफ्टमध्ये अडकले आमदार, अशी करावी लागली सुटका
  • VIDEO : आकाशवाणी आमदार निवासाच्या लिफ्टमध्ये अडकले आमदार, अशी करावी लागली सुटका

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 07:59 PM IST | Updated On: Jun 4, 2019 07:59 PM IST

    मुंबई, 04 जून : मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासमध्ये आमदारच लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिंदखेडराजाचे आमदार शशीकांत खेडेकर हे आपल्या सहकाऱ्यांसह लिफ्टमध्ये तब्बल अर्धातास अडकले होते. संध्याकाळी 6.30 वाजता ही घटना घडली. अखेर लिफ्टचे दार तोडून खेडेकर यांना बाहेर काढावे लागले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी