• होम
  • व्हिडिओ
  • एमआयएमच्या आमदारानं स्वतःच मारला छापा; VIDEO मध्ये पाहा काय सापडलं
  • एमआयएमच्या आमदारानं स्वतःच मारला छापा; VIDEO मध्ये पाहा काय सापडलं

    News18 Lokmat | Published On: Feb 21, 2019 05:03 PM IST | Updated On: Feb 21, 2019 05:22 PM IST

    सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद, 21 फेब्रुवारी औरंगाबादमध्ये एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी एका गुटख्याचा साठा असलेल्या तळघरात रेड मारली. या धाडीत लाखोंचा गुटख्याचा साठा सापलाय. इम्तियाज जलील यांनी अन्न आणि औषध विभागाला याची माहिती दिली होती, मात्र ते आलेच नाहीत. तर, पोलिसांना कळवल्यावर पोलीस तासभराने आले असं जलील यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी