News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन? उदयनराजे म्हणतात...
  • VIDEO : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन? उदयनराजे म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 05:00 PM IST | Updated On: Jun 1, 2019 05:00 PM IST

    मुंबई, 01 जून : लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत मॅरेथॉन बैठक सुरू आहे. निवडणुकीतल्या पराभवावर या बैठकीत चर्चा सुरू आहे. तसंच भाकरी फिरवण्यावर आजच्या बैठकीत निर्णय होणार का याकडे लक्ष लागलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी