• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'पुन्हा वाकड्या नजरेनं पाहणार नाही असा पाकिस्तानला धडा शिकवा'
  • VIDEO: 'पुन्हा वाकड्या नजरेनं पाहणार नाही असा पाकिस्तानला धडा शिकवा'

    News18 Lokmat | Published On: Feb 26, 2019 02:27 PM IST | Updated On: Feb 27, 2019 12:07 PM IST

    ''एका सैन्य अधिकाऱ्याचे कुटुंबीय म्हणून सन्मानीत होताना जेव्हढा आनंद झाला नसेल, तेवढा आनंद आज झाला आहे,'' अशी प्रतिक्रिया जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पंढरपूरचे मेजर कुणाल गोसावी यांचे वडील मुन्नागीर गोसावी यांनी न्यूज18 लोकमतला दिली. भारतीय लढाऊ विमानांनी आज LoC पार करून दहशतवादी संघटनेचे तळ उद्ध्वस्त केले, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी