• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षण मिळणार की नाही? चंद्रकांत पाटील म्हणतात..
  • VIDEO : वैद्यकीय प्रवेशात मराठा आरक्षण मिळणार की नाही? चंद्रकांत पाटील म्हणतात..

    News18 Lokmat | Published On: May 2, 2019 11:55 PM IST | Updated On: May 2, 2019 11:55 PM IST

    मुंबई, 02 मे : यंदा वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मराठा आरक्षण लागू होणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय नागपूर खंडपीठानं घेतला आहे. डॉ. आदिती गुप्ता, डॉ. अनुज लद्दड, डॉ. रशिका सराफ यांच्यासह इतर उमेदवारांनी नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली होती. एसईबीसी कायद्यातील कलम ४ मध्ये एकूण जागांच्या १६ टक्के जागा एसईबीसी प्रवर्गाकरिता राखीव ठेवण्यात याव्यात असे नमूद आहे, तर संवैधानिक आरक्षण एकूण उपलब्ध जागांवर लागू करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी