• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पाकिस्तान बिथरलाय; मेजर जनरल पित्रे यांनी व्यक्त केली 'ही' शक्यता
  • VIDEO: पाकिस्तान बिथरलाय; मेजर जनरल पित्रे यांनी व्यक्त केली 'ही' शक्यता

    News18 Lokmat | Published On: Feb 27, 2019 02:59 PM IST | Updated On: Feb 27, 2019 02:59 PM IST

    श्रीनगर, 29 फेब्रुवारी : भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत. भारताने केलेल्या AirStrike नंतर पाकिस्तान पुर्णतः बिथरला असून, पुढल्या काही दिवसांत तो मोठी कारवाई करू शकतो, अशी शक्यता मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी