• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : महामार्गावर 'बर्निंग टँकर'चा थरार, वायू गळतीमुळे आगडोंब
  • VIDEO : महामार्गावर 'बर्निंग टँकर'चा थरार, वायू गळतीमुळे आगडोंब

    News18 Lokmat | Published On: Feb 23, 2019 05:55 PM IST | Updated On: Feb 23, 2019 05:57 PM IST

    विजय राऊत, पालघर, 23 फेब्रुवारी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी तालुक्यात नंदीगावाजवळ एलपीजी टँकर उलटला. त्यानंतर वायू गळती झाल्यामुळे टँकरने पेट घेतला. दुपारी 2.30 च्या सुमारास ही घटना घडली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे तीन बंब प्रयत्न करत आहे. मात्र, अद्यापही आग आटोक्यात आली नाही. खबरदारी म्हणून राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी