• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भयंकरच! माजी आमदाराच्या पाण्याच्या बाटलीत आढळली पाल
  • VIDEO : भयंकरच! माजी आमदाराच्या पाण्याच्या बाटलीत आढळली पाल

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 08:40 PM IST | Updated On: Jul 17, 2019 08:43 PM IST

    धुळे, 17 जुलै : धुळ्यात माजी आमदार अनिल गोटेंच्या पाण्याच्या बाटलीत चक्क पाल आढळली आहे. विशेष म्हणजे नामांकित कंपनी बेलीच्या बाटलीत ही पाल आढळल्यानं खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी