• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ठाण्यात मॉलमधून हॉटेलमध्ये शिरला बिबट्या, समोरच आहे शाळा
  • VIDEO: ठाण्यात मॉलमधून हॉटेलमध्ये शिरला बिबट्या, समोरच आहे शाळा

    News18 Lokmat | Published On: Feb 20, 2019 10:35 AM IST | Updated On: Feb 20, 2019 10:43 AM IST

    ठाणे, 20 फेब्रुवारी : दाट लोकवस्ती असलेल्या ठाणे शहरात बिबट्या शिरल्याने परिसरात खळबळ उडालीय. बिबट्या प्रसिद्ध कोरम मॉलच्या पार्किंगमध्ये शिरला. त्यानंतर तो सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये असल्याचं स्पष्ट झालंय. तर याच हॉटेल समोर ठाण्यातली प्रसिद्ध 'सिंघानिया' शाळा असल्याने धोका वाढला आहे. त्याला पकडण्यासाठी वनविभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading