• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : लाखोंच्या चिल्लरने उडवली शिर्डीच्या साई संस्थानाची झोप
  • SPECIAL REPORT : लाखोंच्या चिल्लरने उडवली शिर्डीच्या साई संस्थानाची झोप

    News18 Lokmat | Published On: Jun 16, 2019 10:53 PM IST | Updated On: Jun 16, 2019 11:18 PM IST

    हरिश दिमोटे, शिर्डी, 16 जून : श्रीमंत असो किंवा गरीब प्रत्येक भक्ताचं आराध्य दैवत म्हणजे शिर्डीचे साईबाबा. साईंचरणी नतमस्तक होताना प्रत्येक भक्त आपापल्या परीनं साईंच्या झोळीत दान टाकतो. अगदी सोन्या-नाण्यापासून ते चिल्लरपर्यंतचा खजिना दररोज साईंच्या दानपेटीत जमा होतो. मात्र, दानपेटीत जमा झालेल्या चिल्लरने साई संस्थानाची झोप उडवली आहे. पाहा यासंदर्भातला विशेष रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी