• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कोकणाचे असे दृश्य तुम्ही कधी पाहिले नसले, एकदा पाहाच!
  • VIDEO : कोकणाचे असे दृश्य तुम्ही कधी पाहिले नसले, एकदा पाहाच!

    News18 Lokmat | Published On: Mar 5, 2019 09:06 PM IST | Updated On: Mar 5, 2019 09:52 PM IST

    05 मार्च : हा व्हिडिओ आहे रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावरचा. आतापर्यंत तुम्ही कोकणातली हिरवाई पाहिली असेल. मात्र आता तुम्हाला कोकण आकाशातून अनुभवता येणार आहे. कारण दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांसाठी ही खास हेलिकॉप्टर राईड आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे हर्णे बंदर, आंजर्ले कड्यावरचा गणपती याच्यासह निळाशार समुद्रकिनारे आपल्याला डोळ्यात साठवून घेता येणार आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी