• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिवसैनिकांच्या विरोधावर किरीट सोमय्या म्हणतात...
  • VIDEO : शिवसैनिकांच्या विरोधावर किरीट सोमय्या म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Mar 13, 2019 07:59 PM IST | Updated On: Mar 13, 2019 07:59 PM IST

    13 मार्च : शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतरही भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे ईशान्य मुंबईतूनच निवडणूक लढवणार यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. पक्षानं ही जबाबदारी माझ्याकडे दिली असल्याचा खुलासा खुद्द किरीट सोमय्या यांनीचं केला आहे. याशिवाय, 'जर शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज असतील तर त्यांना समजावण्याचां काम हे उद्धव ठाकरेंचं आहे', असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading