• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कुठे गेले संस्कार? जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला
  • VIDEO : कुठे गेले संस्कार? जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला

    News18 Lokmat | Published On: Apr 10, 2019 09:20 PM IST | Updated On: Apr 10, 2019 09:20 PM IST

    10 एप्रिल : अमळनेरमध्ये भाजपच्या जाहीर सभेत जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी माजी आमदार बी.एस.पाटील यांना मारहाण केली. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कुठे गेले संस्कार असं म्हणत चांगलाच टोला लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close