• Home
 • »
 • News
 • »
 • video
 • »
 • VIDEO : साध्वींच्या उमेदवारीवरून जावेद अख्तर भाजपवर भडकले

VIDEO : साध्वींच्या उमेदवारीवरून जावेद अख्तर भाजपवर भडकले

मुंबई, 02 मे : भोपाळमधून उमेदवारी देण्यासाठी भाजपला साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याऐवजी कुणीच सापडलं नाही का, असा परखड सवाल गीतकार जावेद अख्तर यांनी उपस्थित केला. मुंबईत त्यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. वाजपेयींच्या काळातील भाजप उदारमतवादी होता, आताही भाजपमध्ये चांगले लोक आहेतच, असंही ते म्हणाले.

 • Share this:

  First published: