• होम
  • व्हिडिओ
  • पाकिस्तानचं हेलिकॉप्टर भारताच्या हद्दीत, लष्कराचा गोळीबार : पाहा VIDEO
  • पाकिस्तानचं हेलिकॉप्टर भारताच्या हद्दीत, लष्कराचा गोळीबार : पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 30, 2018 05:41 PM IST | Updated On: Sep 30, 2018 05:41 PM IST

    श्रीनगर : पाकिस्तानने पुन्हा एकदा नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं. रविवारी दुपारी पाकिस्तानचं एक हेलिकॉप्टर जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात आढळून आलं. भारतीय सीमेच्या आत पांढऱ्या रंगाचं हे हेलिकॉप्टर दुपारी 12.13 वाजता आढळून आलं. हेलिकॉप्टर आढळून येताच लष्कराने हेलिकॉप्टरवर जोरदार गोळीबार केला. त्यानंतर ते तातडीनं माघारी फिरलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी